सविता गायत्री बहुद्देशीय शिक्षण संस्थेच्या तर्फे सहल व हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न
सविता गायत्री बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने गोल्डन फार्म हाउस भंडारा रोडयेथील नुकताच शनिवार दिनांक 30 जानेवारीला सहल व हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला
National Media News 16/02/2021 Maharshtra


