संविधान चौक येथे जागतिक महिला दिन साजरा विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर
विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर आज आम्ही महिला प्रतिज्ञा करतो की डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रि मुक्ती हिंन्दु कोडबिलामुळे महिलांना स्वतंत्रपणे जगण्याचा आणि निर्णय घेण्याचा अधिकार दिला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी
National Media News 08/03/2021 Maharshtra


