नागपूर शहर पोलीस मुख्यालयाच्या हद्दीत येत्या 15 ते 21 मार्चदरम्यान कडक लॉकडाऊन संचारबंदीसह लागू करण्यात येत आहे.
नागपूर शहर पोलीस मुख्यालयाच्या हद्दीत येत्या 15 ते 21 मार्चदरम्यान कडक लॉकडाऊन संचारबंदीसह लागू करण्यात येत आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहतील, अशी घोषणा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केली
National Media News 11/03/2021 Maharshtra


