नागपूरात सर्वपक्षीय बैठकीत निर्बंधाला पाठिंबा आता बंद 31 मार्चपर्यंत, सर्व दुकाने दुपारी चारपर्यंत खुली
ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी 31 पर्यंत नागरिकांनी गरज नसेल तर घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. या बैठकीला महसूल व आरोग्य यंत्रणेतील सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्यासह राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीस, खा. कृपाल तुमाने,जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्रीमती रश्मी बर्वे, महापौर दयाशंकर तिवारी
National Media News 20/03/2021 Smamajik


