जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी ग्रामीण भागात,कोविड विषयी जनजागृती करावी -पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार.
म्युकरमायकोसिसचा वाढता प्रकोप पाहता जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी ग्रामीण भागात कोरोनाबाबत जनजागृती करण्याचे निर्देश पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड आढावा बैठकीत ते बोलत होते.
National Media News 31/05/2021 Maharshtra


