नैसर्गिक आपत्तीत जीवितहानी होणार नाही यासाठी खबरदारी घ्या - डॉ. संजीव कुमार विभागीय आयुक्त
नुकसानीसंदर्भातही आवश्यक खबरदारी घ्यावी. तसेच पुरामुळे नुकसान झाल्यानंतर नुकसानीचा अहवाल तयार करणाऱ्याला प्राधान्य द्यावे. नैसर्गिक आपत्तीमध्ये जीवितहानी झाल्यास अशा कुटुंबांना तात्काळ मदत उपलब्ध होईल यादृष्टीने
National Media News 02/06/2021 Maharshtra


