राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत
महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आपल्या तीन दिवसांच्या या दौऱ्यामध्ये विविध शिष्टमंडळाच्या भेटीगाठी घेणार असून विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होणार आहेत.
National Media News 11/06/2021 Maharshtra


