सामान्यांना परवडणारे झूम सौर सोलर बाजारात-इलेक्ट्रॉनिक अभियंता अमेय बन्सोड
झूम सौरने एक सोलर स्प्रिंकलर डिझाईन केले असून ते पेटंट, शक्तीशाली आणि सर्वांना परवडणारे आहे. मुळचा नागपुरकर इलेक्ट्रॉनिक अभियंता अमेय बन्सोड याने ही यंत्रणा तयार केली
National Media News 24/06/2021 Maharshtra


