नागपूर मध्यवर्ती कारागृह रक्षाबंधन निमित्य कारागृह निर्मित वस्तुचे प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न...
बांठिया आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला. त्यामुळे आता २७ टक्के राजकिय आरक्षण ओबीसी समाजाला मिळेल,शिंदे-फडणवीस सरकारमुळेच ओबीसी आरक्षण-माजीमंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे